Uncategorized

गॅस केवायसी बाबत सिद्धिविनायक भारत गॅस उंब्रज कडून आवाहन

गॅस केवायसी बाबत सिद्धिविनायक भारत गॅस उंब्रज कडून आवाहन

रघुनाथ थोरात

उंब्रज,ता.कराड येथील सिद्धिविनायक भारत गॅस एजन्सीकडून ग्राहकांना गॅस कनेक्शनची केवायसी करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. आपले गॅस कनेक्शन चालू ठेवण्यासाठी तसेच सबसिडी व इतर लाभ मिळवण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे. तसेच ग्राहक आपल्या मोबाईलवरून हॅलो बीपीसीएल ॲप डाऊनलोड करून त्यावरून देखील केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. गॅस हा बुकिंग करूनच घ्यावा अशी सूचनाही सिद्धिविनायक भारत गॅस एजन्सी कडून करण्यात आली आहे.तसेच आपले गॅस कनेक्शन मयत व्यक्तीच्या नावावर असेल तर त्याच्या पुढील वारसदाराच्या नावावर करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सिद्धिविनायक भारत गॅस उंब्रज येथील ऑफिसशी 9503523011/9021507777 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन सिद्धिविनायक भारत गॅस उंब्रज तर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button