Uncategorized

श्री सिद्धेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष चि अविनाश थोरात यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

श्री सिद्धेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष चि अविनाश थोरात यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

रघुनाथ थोरात

कळंत्रेवाडी, ता.कराड येथील श्री सिद्धेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष चि अविनाश अशोक थोरात यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अविनाश थोरात हे श्री सिद्धेश्वर गणेश मंडळाच्या माध्यमातून गावामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. कोणत्याही प्रसंगी लोकांच्या मदतीला धावून जाणारे अविनाश थोरात गावच्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.अशा व्यक्तिमत्त्वाचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी उपस्थित श्री सिद्धेश्वर गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी व्यक्त केले. यावेळी पोलीस पाटील जयसिंग येळवे, पत्रकार रघुनाथ थोरात,अमित चव्हाण,अभिजीत येळवे,अक्षय कांबळे आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button