Uncategorized
पाल येथे कायदेविषयक शिबिर संपन्न
(कराड तालुका विधी सेवा प्राधिकरण व ग्रामपंचायतीचा संयुक्त उपक्रम)

पाल येथे कायदेविषयक शिबिर संपन्न
(कराड तालुका विधी सेवा प्राधिकरण व ग्रामपंचायतीचा संयुक्त उपक्रम)
रघुनाथ थोरात
पाल,ता.कराड येथे मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी कराड तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि पाल ग्रामपंचायत यांचे वतीने कायदेविषयक शिबीर संपन झाले.त्यावेळी ऍड.भारत मोहिते यांनी पोक्सो कायदा, ऍड.दिग्विजय पाटील यांनी विधी सेवा समिती कामकाजविषयी तर ऍड.अशोक पाटील आणि ऍड.विशाल शेजवळ यांनी सातबारा कसा वाचावा? व निवृत्त जिल्हा न्यायाधीश खटावकर साहेब यांनी कायदेविषयक शिबीर,डोमेस्टिक व्हायोलन्स ऍक्ट याविषयी माहिती दिली. यावेळी सरपंच घाडगे मॅडम,तंटामुक्ती अध्यक्ष गोरे,जेष्ठ नेते सुरेश पाटील, ग्रामविकास अधिकारी मॅडम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




